छंद
छंद

1 min

3.0K
तुझ्यात हसावे
असावे ही तुझ्यात
तुझ्यात समावे
रमावे ही तुझ्यात
गोड गंध तू
जणू माझा छंद तू
जणू माझा छंद तू
तुझ्यात हसावे
असावे ही तुझ्यात
तुझ्यात समावे
रमावे ही तुझ्यात
गोड गंध तू
जणू माझा छंद तू
जणू माझा छंद तू