STORYMIRROR

Shila Ambhure

Children Stories Comedy

3  

Shila Ambhure

Children Stories Comedy

पाचचा पाढा

पाचचा पाढा

1 min
11.7K

पाच एक पाच पाच दुणे दहा

दोनाच्या पाढ्यात आहेत पहा।।


पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस

आईने केला दोडक्याचा किस।।


पाचा पाचा पंचवीस पाच सखे तीस

रंगीबेरंगी आहे छान मोराचे पीस।।


पाच सत पस्तीस पंचे आठ चाळीस

खुलताना पाहिले गुलाबाच्या कळीस।।


पाच नवे पंचेचाळ पाच दाही पन्नास

बक्षीस मिळाले आपल्या खन्नास।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन