STORYMIRROR

Achala Dharap

Tragedy

3  

Achala Dharap

Tragedy

स्वप्नभंग

स्वप्नभंग

1 min
192

प्रकोप झाला

ढगफुटी घडली

सृष्टी बुडाली 


पीके बुडाली

शेतकरी रडला

प्रकोप झाला. 


हवालदिल  

शेतकरी झालाय

उपाय काय?


निसर्ग कोप

अवकळी पाऊस 

उडाली झोप.


अतिवृष्टीने

स्वप्न केल्येत भंग

झाला बेरंग.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy