STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

स्वप्न पाहिले मनोमनी

स्वप्न पाहिले मनोमनी

1 min
11.5K

स्वप्न पाहिले मनोमनी

काय सांगू सखी तुला

हाल माझ्या ह्या हृदयाचे

वाटेकडे डोळे लागले

स्वप्न पाहिले मी मनोमनी

        स्वप्नात बघुनी त्याला

        मनाशीच हसत होते

        असावा तो भास क्षणाचा

        स्वप्न पाहिले मी मनोमनी

स्वप्न होते ते

तुझ्या भेटीचे

डोळे उघडता संपले

स्वप्न पाहिले मी मनोमनी   

         जिवलगा माझा तू

         आवडी तू खूप मला

         तुझ्याविना नाही राहवत आता

         हे स्वप्न पाहिले मी मनोमनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance