Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

3  

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

स्वप्न मी पाहिले

स्वप्न मी पाहिले

1 min
399

नयनात तुझ्या सुंदर सखे.. स्वप्न मी पाहिले

तुजसवे जगण्याचे अधुरे ...स्वप्न ते राहिले

स्वभाव तुझा भासतो का....असा वेगळा.?

सांग सखे मी झेलाव्या का..प्रितीच्या कळा

माझ्याच का ग वाट्यास या प्रेमाच्या झळा

लागला होता मजला सखे तुझाच ग लळा

तु नाही झालीस माझी मी विसरलो तूला

सांग तुझ्या प्रेमात काय भेटले ग मला..?

होतो असा एकटा मी खुशाल प्रिये ग

तुझ्या प्रेमात मी झालो असा बरबाद ग

"सागर" विसर सारा हा प्रेमाचा खेळ आहे

आयुष्य तुझे तुला जगण्यास वेळ आहेRate this content
Log in

Similar marathi poem from Romance