STORYMIRROR

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Abstract

3  

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Abstract

लिहित राहणे...

लिहित राहणे...

1 min
231

लिहित राहणे आपुले काम

दाद देणे हे रसिकांचे काम


रचना आवडणे ना आवडणे

हे तर प्रत्येकाच्या मनाचे काम


जीवन आपले असेच जगायचे

कवीने फक्त लिहित राहायचे


भावनांना मोकळे आभाळ

नेहमीच मग देत राहायचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract