स्वप्न हे तसेच,राहू दे
स्वप्न हे तसेच,राहू दे
डोळ्यांच्या शिंपल्यात स्वप्न स्वाती राहू दे
ह्या मनात दडलेली प्रित तुला बाहू दे.....१
मल यानील. वाहतो धुंडल्या दाही दिशा
प्रीती च्य क्षीतीजा वर, तू अरुण मी उष्या
सर्व सर्व विसरुनी प्रेम गीत गाऊ दे....,,२
नित्य तुझ्या सहवास.,त्यात जीव गुंततो
कमलाच्य कोशी जसा बंदिवान भ्रमर तो
पहाटेस ह्या दवात चिंब चिंब न्हाऊ दे...
नेत्र दरपणी तुझ्या मीच मला पाहू दे
स्वैर स्वैर झुलावयास हे तुझेच बाहू दे
युगे युगे प्रीत तुझी सख्या मलाच राहू दे....४

