STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

स्वच्छंदी मन माझे....

स्वच्छंदी मन माझे....

1 min
231

स्वच्छंदी मन माझे      स्वच्छंदी मन माझे

खूप झाले चंचल,      पडताे माझाच विसर, 

राेजच निघत राहताे    भरून येणार कशी

मनाविषयीचा मल...    माझ्या मनाचीच कसर... 


स्वच्छंदी मन माझे      स्वच्छंदी मन माझे

भरकटतच राहते,      डाेहा-डाेहात डुंबते, 

अनाहूत विचार        अविचार करण्यास

मन मारून जाते...     मन माझे घाबरते.... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational