STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

2  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

सुंदरता माझी

सुंदरता माझी

1 min
149

सुंदरता माझी,,,,

माझं स्वतंत्रता हिरावून,,,,

घेणारी,,,

सुंदरता माझी

अनेक ,,,अनजाने,,,

नाते जोडणारी,,,

सुंदरता,,,माझी

मलाचं,,,दर्द देेणारी,,,

सुंदरता,,,माझी,,,

मनमोकळं,,,जगू 

न देणारी,,,

सुंदरता माझी

लपवा-छापवीत

जीवन जगायला,,

लावणारी,,,

सुंदरता माझी,,,

घुडमरून जगायला लावणारी

सुंदरता माझी,,,

सर्वांपासून एकटं,,,

रहायला लावणारी,,,

सुंदरता माझी ,,,

अनेक कचाट्यात,,,

टाकणारी,,,,

सुंदरता माझी

पिंजऱ्यात,,,

जगायला ,,,लावणारी

सुंदरता,,,माझी

पिंजराचं बनून 

राहिली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance