सुनामी
सुनामी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
144
तुझ्या स्पष्टोक्त शब्दांनी
आली जीवनात सुनामी
डोळ्यांनी तुला दिली सलामी
हृदयाने केली तुझी गुलामी
तुझ्या स्पष्टोक्त शब्दांनी
आली जीवनात सुनामी
डोळ्यांनी तुला दिली सलामी
हृदयाने केली तुझी गुलामी