प्रेम करून मी तुझ्यावर प्रेमात फसलो सुखी असतो गं मी जर एकटाच हसलो प्रेम करून मी तुझ्यावर प्रेमात फसलो सुखी असतो गं मी जर एकटाच हसलो
तुझ्या प्रेमाचा विश्वास सखे निघाला खोटा तुझ्या प्रेमाचा विश्वास सखे निघाला खोटा
तुझ्या स्पष्टोक्त शब्दांनी आली जीवनात सुनामी डोळ्यांनी तुला दिली सलामी हृदयाने केली तुझी गुलामी तुझ्या स्पष्टोक्त शब्दांनी आली जीवनात सुनामी डोळ्यांनी तुला दिली सलामी हृदयान...