आसरे
आसरे
1 min
194
तुझ्या प्रेमाचा विश्वास सखे
निघाला खोटा
प्रेम मिळवून तुझ माझा
झाला तोटा
अशी कशी साधी भोळी तू
सखे निघाली हरामी
माझ्या प्रेमाची सखे तू
जगापुढे केली निलामी..
तुझ्या डोळ्यांनी केला होता
माझ्यावर जादू टोणा
तुझ्या भोळ्या चेहऱ्याच्या
निघाल्या वाईट खुणा
तुझ्या खोटेपणाची खूप
खतरनाक सुनामी
मला तुझ्या प्रेमाचे होते आसरे
