बघ माझे स्टेटस कॉपी होऊ बघ माझे स्टेटस कॉपी होऊ
अरे माणसा तु काउन असा माणुसकीले भुल्ला, अन् गीता सोडून डिस्कोमांगे चाल्ला. अरे माणसा तु काउन असा माणुसकीले भुल्ला, अन् गीता सोडून डिस्कोमांगे चाल्ला.
हासता मी भासते तव शांत सारे ह्रदयी जपले कितिक आकांत सारे हासता मी भासते तव शांत सारे ह्रदयी जपले कितिक आकांत सारे
महापूर हा भावनांचाच होता महापूर हा भावनांचाच होता
पोटासाठीच जीव झाली बेहाल भूक कंगाल पोटासाठीच जीव झाली बेहाल भूक कंगाल
काजळी का प्रेम शिखरावर, काळजातले दिवे विझल्यावर काजळी का प्रेम शिखरावर, काळजातले दिवे विझल्यावर