पाळला
पाळला
1 min
141
शोक पाळला आहे मी
तुला मिळवण्याचा
ध्यास मला फक्त तुझ्या
सोबत जगण्याचा
बघ माझे स्टेटस कॉपी होऊ
लागले व्हाट्सअपवर