भूक
भूक
1 min
11.6K
पोटासाठीच
जीव झाली बेहाल
भूक कंगाल
सत्तेची भूक
पैशाची सुखवाट
बाकी मोकाट
भ्रूणहत्यांचे
विस्कटलेले धागे
वारसा मागे
आई-बहीण
बांधली दावणीले
शोक नीतिले
रिकामे पोट
भुकेजला माणूस
काढे जुलूस
अधाशी भूक
अधिरतेची टुक
नको ती हुक