STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Others

सुदंरा...

सुदंरा...

1 min
198

स्वर्गातली परी तू... 

मला वाटे रंभा उर्वशी तू...

रंग गव्हाळ नितळ कांती...

ऐसा मोहक केस सांभार...

जैसे दाटले आकाशी नभ...

सौंदर्याचा हेवा वाटावा...

समोर तुझ्या ताजमहाल लाजावा...

तुझे ते बोटात बोट घालुन ...

पायाच्या नखांनी जमीनीशी खेळणे...

आणि चोरून माझ्याकडे बघणे...

ओठ दातात दाबून ते लाजणे...

सप्तसूर लाजले तुझ्या त्या, बांगड्यांचा सुमधूर ऐकून नाद...

लाखात अशी एक तू...

नाही याच्यात वाद....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance