Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

prafull sajjan

Inspirational

4.0  

prafull sajjan

Inspirational

स्त्रीच्या...उदरात फक्त जन्मच ओ

स्त्रीच्या...उदरात फक्त जन्मच ओ

1 min
216


     स्त्री-आजी स्त्री -आई - ताई...

      स्त्री- मावशी स्त्री - काकू -आत्या...

      स्त्री- मैत्रीण-सखी स्त्री -पत्नी स्री - मुलगी...

      स्त्रीच्या...उदरात फक्त जन्मच ओ 

      मुलगी असो - मुलगा असो 

      त्या माईच्या पदरात फक्त ऊबच ओ

      मृत्यू...कधी तर एक ओ 

     स्त्री आहे...सारे विश्व आहे 

     स्त्री आहे...घराचा संसार 

     चूल आणि मूल यात 

     खुशी आहे 

     स्त्री आहे...नाते आहे

     नात्यातील नाती

     टिकून सलामत आहे 

     स्त्री आहे...म्हणून नात्यातील विश्व

     विश्वातील नाती 

     प्रेमाने टिकून आहे 

     स्त्री प्रेमळ आहे स्त्रीसाठी प्रेम आहे 

     स्त्री-पुरुषाच्या बरोबरीने आहे

     "स्त्री, "महिला" दिनाच्या तुझ्यासह साऱ्यांना 

     आजच नाही दररोजच..... 

     शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational