STORYMIRROR

DURGA BHISE

Abstract

3  

DURGA BHISE

Abstract

स्त्री

स्त्री

1 min
859

एक स्त्री....

एक मुलगी....

एक बायको....

तुमच्या जीवनात यांची किंमत असुद्यात....


अगं तू मुलगी आहेस, जास्त बोलायचं नसतं पोरीच्या जातीने, ना जास्त हसायचं.....

ना कुठे जायचे, ना कुठे फिरायचे....

का तर म्हणे, मुलीच्या जातीने असं फिरायचे नाही....


हे नियम फक्त स्त्रीलाच....

का आणि काय कमी आहे स्त्री मध्ये....

आताच्या जगात स्त्री कुठेही कमी पडली नाही.....

माणसाच्या खांद्याला खांदा लावून ती पुढे निघून गेली....

पण तरीही त्याचं कौतुक मात्र काही ठिकाणी होतं नाही....


स्त्रीला खेळणं समजणाऱ्यांनो....

स्त्रीला कमी लेखू नका....

बलात्कार करून तुम्ही तुमची मर्दानगी दाखवता,

तर त्याला मर्दानगी नाही, तर त्याला

एक राक्षस, असुर म्हणतात.

असं करण्या अगोदर तुम्हांला आठवत कसं नाही की,

तुम्हांला पण जन्म एका स्त्रीने दिलाय....

जाण असुद्यात....आणि लाज असुद्यात.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract