STORYMIRROR

DURGA BHISE

Romance

3  

DURGA BHISE

Romance

पाऊस आणि ती

पाऊस आणि ती

1 min
204

आज का वाटे मज जगणे नवे

अन दिशा ही नवी


पावसाच्या सरी परी मी

सखे ओघळे तुझ्या गालावरूनी


शब्द हे विरले ओठी

मग नजरेतून भावना कळली


तुझे ओठ जणू गुलाबाची कळी

ओठांचे स्मित परी कळी ही उमलली

तव स्वर्ग हा जणू अवतरला धरतीवरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance