STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

स्त्री

स्त्री

1 min
190

स्त्री खूप बडबड करते,,,

तेव्हा तिचा त्रास होतो,,,

भाग भाग करायची,,,

तेव्हा स्त्री भगोडी होती,,,

खूप दुःख झालले,,,

तिन,,,

दुसऱ्याच्या आनंदासाठी

ती धडपडत होती,,,,

परिवाराच्या सुखासाठी ती,,,

धडपडत होती,,,

आता ती शांत झाली,,,

मनात दुुःख दाबून ठेवून ती

चुपचाप शी झाली,,,

सगळ्यात होती ती,,,

मनाने मात्र एकटीच होती,,,

सर्वांवर तिचं लक्ष होतं,,,

तिच्यावर मात्र सर्वांनी

दुर्लक्ष केलं,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy