स्त्री
स्त्री
स्त्री नदी आहे,,,
हमेशा वाहत राहणा,,,
तिची ओळख आहे,,,
सगळ्यांची तहान भागवन
तीच कर्तव्य आहे,,,
स्त्री जीवन आहे,,,,
जन्माला घालणं,,,
तिचं,,,
सौभाग्य आहे,,,
स्त्री,,, विश्वास आहे,,,
स्त्री,,,,बंधन आहे,,,
स्त्री,,, हवा आहे,,,
प्रत्येक परिस्थितीनुसार,,,
बदलन,,,
हे तिचं,,, ब्रीद आहे,,,
स्त्री,,, झाडू आहे,,,
प्रत्येकाच्या मनातील,,,
गदगी,,,
बाहेर कडन,,,
हे तीच,,,
काम आहे,,,
