स्त्री
स्त्री
प्रत्येक वेळा ती,,,
स्वतःला सावरते,,
आयुष्याची हर एक ,,,
लढाई ती,,,
स्वतः लढते,,,
बिना शिकायत करता,,,
सर्वांना सांभाळते,,
बीज होऊन घरात ,,,
आनंदाचा सुखाचा,,,
अंकुर फुलवते,,,
हाड मास आयुष्य,,,
स्वतःची,,,
ओळख,,,
सर्व परिवारासाठी ,,,,
कुर्बान करते ,,,
साथ कोणी देईल
किंवा ,,,,
नाही देईल,,,,
याची आशा नाही
करत ती ,,,,
प्रत्येक गोष्टी ती ,,,,
समोर असते,,,
बार बार कोलमडते,,,
स्वतः उठून स्वतःच ,,,
सावरते,,,,
काहीच नाही ,,,
असेे ती दाखवते,,,
