स्त्री समाजाची गरज आहे...
स्त्री समाजाची गरज आहे...
स्त्री समाजाची गरज आहे, एक अविभाज्य घटक आहे. स्त्री लक्ष्मी आहे. स्त्री देवी आहे, स्त्री जिजाऊ आहे, स्त्री आई आहे.... अशा या विशाल व्यक्तिमत्वाला माझे नमन .....
माझ्या कवितेतील काही ओळी इथे टाकते...
एक आस्था, एक विश्वास, मोडकळणा~या नात्यांची आस, प्रेम, माया, ममतेची मूर्ती, कर्तृत्व गाजवून पसरवली कीर्ती.....
ती काळाची गरज आहे, परक्याच धन नाही अत्याचार करणा~या माणसाचं मन नाही...
आनंदाच्या जगात यांनी अत्याचाराचं पीक पेरलं, माणूसकीचं रक्त माणसात नाही उरलं.
