STORYMIRROR

Prajakta Bokefode

Others

3  

Prajakta Bokefode

Others

मी आई ची क्षणभर विश्रांती...

मी आई ची क्षणभर विश्रांती...

1 min
288

मन माझं भरून आलं 

जेव्हा तुला मी अपसेट पाहिलं...

हसता हसता अचानकच 

आपण असून नसल्यासारखं वाटू लागलं 


मनाला विचारलं नक्की झालयं काय 

त्याचे हळूच उत्तर दिलं वेळ बदलत चालली

 क्षणभरात चटकन डोळे उघडले 

नि कळलं माझ्या काही weak points चा विचारांच्या

  पसारा सर्वत्र मांडलाय..  


आई तू जे करतेस ते दिसत नाही 

ज्यांना जे करायचं होतं त्यांनी ते केलं 

आई तू खूप काही केलं आहेस माझ्यासाठी तू 

तू जे करतेस ना ते दिसत नाही.

तू जे करतेस ना ते सांगता येणार नाही 

पण तू खूप काही केलं आहेस माझ्यासाठी....  


वेळ भले जगी पुढे निघून गेली असेल 

पण तू शांतपणे तू जे काही करतेस ना 

सगळ्यात मोठं आणि महत्वाच आहे...

आई तू एकाच दिवशी मला ४ ते ५ positive गोष्टी 

सांगत नाही..  


उलट मी रात्रभर अभ्यास करत असताना  

तू जागून केव्हा पण भूक लागल्यावर जेवन बनवून देतेस

तू सारखं सारखं मला अभ्यासचं महत्त्व पटवून देत नाहीस

पण मी अभ्यास करत असताना घरात शांतता हवी 

यासाठी फक्त " तू " प्रयत्न करतेस....  

तू माझ्या पाठीवर थाप मारून अभ्यास कर असं 

कधीच म्हणाली नाहीस...  


पण मी अभ्यास करत असताना 

माझे होणारे मूड स्विंग्स ,

माझी होणारी चिडचीड आणि आळस हे सगळं तू सहन केलसं...  


वाट हरवली जरी होती थोड्यावेळ माझी 

तरी तुला पाहताच माझी जबाबदारी वाढली ......

जरा वेळच लागला समजायला पण तू खूप काही केले आहेस माझ्यासाठी...  


सर्व काही मनातले विचार बदलू लागले 

हळूच माझ्या मनाला positive विचारांची चाहूल लागली ...

इतरांच वेळेनुसार बदलन समजले 

नि आईला तिची क्षणभर विश्रांती भेटली...... 


Really tysm my mom

आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे...


Rate this content
Log in