मी एक फार्मसिस्ट
मी एक फार्मसिस्ट
.... मी कोण आहे
हो मला माहीतीय कि कुणाला काही झालं किंवा काही लागलं.. तर प्रत्येकाला डॉक्टरांची आठवण मात्र चटकन येते.. पण
मी मात्र एखाद्या
शब्दात जसा साईलेंट
वर्ड असतो ना
तसाच आहे मी पण
सायलेंट काम करणारा...
अगदी सोप्या भाषेत
तसाच आहे मी पण
सायलेंट काम करणारा... अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर .मी आहे.. सगळ्यांपर्यंत औषध गोळ्या पोहोचवणारा तुम्ही विक्रेता म्हणा दोन वर्षं झाली कोरोनाचा काळ चालू आहे पण खरं सांगू...
किंवा मेडिसीन तयार
करणारा म्हणा..
पण आहे तर मी
साईलेंट काम करणाराच...!
या सगळ्या वेळ या सगळ्या वेळेतदोन वर्षं झाली
कोरोनाचा काळ चालू आहे
पण खरं सांगू...
या येवढ्या खडतर काळात
Pharmacist नावाच्या
व्यक्तीने मात्र खुप
कष्ट घेतले....
मेडिसीन जलद गतीने
बनवने असो वा
रात्रंदिवस मेडिकल
मध्ये उभं राहून
गोळ्या पुरवणे असो
या सगळ्या वेळेत
डॉक्टरांना एवढं महत्त्वाचं योगदान
Pharmacist या व्यक्तीच आहे
या महामारी मध्ये
गोळ्या बनवणे आणि वेळेला पोहोचवणं
हे वाटते तितकं सोपं नाहीये
दिवसाची तहान भूक व रात्रीची झोप
विसरून मेडिकल चालवणे खरंच सोपं नाहीये
आलेल्या आव्हानाला तोंड देणे सोपं नाहीये
पण तरीही ते खंबीर रित्या त्या महामारीला
सामोरे जात आहेत ....
दैनंदिन जीवनात आवश्यकते नुसार
सर्वांना मदत करत आहेत
खरंच त्यांच्या कार्याला मनापासून सॅल्यूट करावासा वाटतोय..
