STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others Children

ससा रे ससा

ससा रे ससा

1 min
326

ससा रे ससा

तू असा कसा 


डोळे तुझे लाल

भित्री तुझी चाल


रंग तुझा कसा

कापूसच जसा


शेपूट तुझे लहान

मोठे आहेत कान


पळणे तुझे वेगाने

लपंडाव वाऱ्याने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational