STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Inspirational

3  

Rajendrakumar Shelke

Inspirational

सृष्टीचे दान

सृष्टीचे दान

1 min
258

आकाश सारे

मोकळे *झाले,*

पाऊस गाणी

गाऊ *लागले.*


आपली शान

सृष्टीचे *दान,*

दरी खोऱ्यात

निसर्ग *छान.*


ऐकतो रोज

निसर्ग *गाणी,*

वृक्षांना देऊ

अमृत *पाणी.*


झाडांची आता

राखावी *निगा,*

पर्यावरण

ठेवुनी *जगा.*


जपावे आता

सुखाचे *मंत्र,*

निसर्ग आहे

आपला *मित्र.*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational