STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

4  

Ashok Shivram Veer

Tragedy

सोळावं वरीस

सोळावं वरीस

1 min
392

आठवून तर बघ ते वय वर्ष सोळा,
कसा जमायचा भोवती गोप्यांचा मेळा.
 नजरेत प्रत्येकांच्या प्रेमभाव दिसायचे,
अन आपला नंबर येण्याची वाट पहायचे.
कोणी डोळ्यानेच इशारे करायचे,
तर कोणी मुद्दामच स्पर्शून जायचे.
वय हे वेडे असते म्हणूनच प्रेम जडते,
अन कळत नकळत सारे काही घडते. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy