सोबत
सोबत
1 min
178
प्रत्येक वळणावर मी थांबत होती
तू सोबत आहेस का ते पाहत होती
माझा विश्वास खरा होता कारण
नजर फक्त तुला शोधत होती
प्रत्येक वळणावर मी थांबत होती
तू सोबत आहेस का ते पाहत होती
माझा विश्वास खरा होता कारण
नजर फक्त तुला शोधत होती