STORYMIRROR

Priti Dabade

Classics

4  

Priti Dabade

Classics

संत तुकाराम

संत तुकाराम

1 min
191

जन्म झाला

देहू गावात

वारकरी जगतगुरु

आले नावात


तुकाराम महाराज

होते विठ्ठलभक्त

दांभिकपणा विरोधात

व्हायचे सक्त


होते एक

कवी महान

साहित्यांतून केले

लोकांसी मार्गदर्शन


गायचे ते 

ईश्वराचे अभंग

जन व्हायचे

त्यात दंग


महाराजांची गाथा

बनली ज्ञानस्रोत

वदली जाते

अखंड मुखात


अंधश्रद्धेचे थोथांड

केले साफ

कर्जदारांची कर्जे

केली माफ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics