STORYMIRROR

Ankita Kulkarni

Romance

4  

Ankita Kulkarni

Romance

संसार प्रेमाचा

संसार प्रेमाचा

1 min
489

💞तु झणझणीत पिठलं,

     मी लुसलुशीत भाकरी l💞


💞आंबट गोड लिंबाचं लोणचं,

     तसा चविष्ट आपला संसार l💞


 💞मिरचीचा फस्त ठेचा,

    तशी आपली कधी ती भांडण l💞


 💞कुरकुरीत मस्त पापड,

    तसे आपले ते कधी प्रेम l💞


 💞हाताने ठेचलेला कांदा,

     तसे ते गोड रुसवे-फुगवे l💞


💞असे हे मस्त चुलीवर बनवले,

   आहा काय वाव..... ...मस्तच ,

    खमंग चवदार आपले हे 👌🌹आयुष्य l💞

   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance