STORYMIRROR

Shreya Shelar

Romance

3  

Shreya Shelar

Romance

समुद्राच्या लाटांनाही लाजवेल**

समुद्राच्या लाटांनाही लाजवेल**

1 min
374

समुद्राच्या लाटांनाही लाजवेल

असं तुझं हसु खळखळणारं

फुलांनाही हरवेल असा

तुझा गंध दरवळणारा

निसर्गालाही लाजवेल असं

तुझं रूप बहरत जाणारं

वाऱ्यालाही लाजवेल असा

तुझा स्पर्श हवाहवासा वाटणारा

हरवुन जातो मी

पाहून रूप तुझे….

अन तुला वाटे

हा तर माझा एक बहाणा –

तुला पाहण्याचा, तुला भेटण्याचा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance