STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance

3  

Rutuja kulkarni

Romance

सख्या

सख्या

1 min
260

सख्या तुझ्या असण्याची आस, 

मला क्षणोक्षणी छळंत जाते.. 

अल्लडं ही रात्र मगं,

मी तुझ्या स्वप्नांत जागवतं रहाते... 


सख्या तुझ्या चाहुलीचा स्पर्श, 

मला वेडं लावून जातो. 

माझ्या नजरे मध्ये ही हल्ली, 

तुझं चं प्रतिबिंब शोधतं रहातो... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance