शुभम शुभारंभ........
शुभम शुभारंभ........
ज्याच्या नावातच आरंभ
जो करतो नेहमी मैत्रीत शुभारंभ
एक कविता लिहावी
त्याची त्याच्यासाठी
बंधमुक्त रंगहीन
असच सार मैत्री गाठी
Unacademy plat form वरती......||ध्रु||
जीवनाच्या पाऊलवाटेवर चालताना
एक तरी मित्र असावा,
जो unacademy वर सर्वांना मदत
करण्याच्या स्वरूपात शुभम मध्ये
जिवंत भासावा..
दोन अक्षरी नावाची मैत्री
शुभम मदतीची देते नेहमी खात्री..||१||
दिसायला मी काळा बोलणारा मात्र
समजायला सोपा नी मनाने निर्मळ पांढराशुभ्र
ज्याची प्रशंसा करायला निलेश सर नहीं विसरत
असा तो शुभम नेहमी बनवतो मैत्रीचा समुद्रात तट
आकाशात पांढरी ढगे खूप दाटली
शुभम व माझी मैत्री unacademy वर थाटली...||२||
अटली बाटली चाहाची क्याटली
शुभम म्हणते मला एक पण
मैत्रीन नाहीं भेटली
आकाशाला नाही टेकतील माझे हात
पण बाप्पा unacademy च्या
plat फॉर्म वरती मैत्री मध्ये ठेवशील
आम्हा सर्वांना साथ....||३||
