शृंगार
शृंगार
शृंगार आहे नव्या सात वचनांचा
शृंगार आहे नव्या विश्वासाचा
शृंगार आहे नव्या फुललेल्या मेहंदीचा
शृंगार आहे नव्या सजलेल्या रूपाचा
शृंगार आहे नव्या जीवनाचा
शृंगार आहे नव्या मनाशी मनाचा
शृंगार आहे नव्या माणसांचा
शृंगार आहे नव्या विश्वासाचा
शृंगार आहे नव्या नात्यांचा
शृंगार आहे नव्या संसाराचा
शृंगार आहे नव्या प्रेमाचा
शृंगार आहे नव्या जबाबदारीचा

