श्रीराम - अभंग
श्रीराम - अभंग
कौसल्या नंदन ।
सावळा श्रीराम ।।
तयाचे हे नाम ।
मज प्रिय ।।
माझिया जीवाला ।
एकच ध्यास ।।
श्रीरामाची आस ।
जन्मोजन्मी ।।
कौसल्या नंदन ।
सावळा श्रीराम ।।
तयाचे हे नाम ।
मज प्रिय ।।
माझिया जीवाला ।
एकच ध्यास ।।
श्रीरामाची आस ।
जन्मोजन्मी ।।