महाराष्ट्र दिवस
महाराष्ट्र दिवस
मला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्या चा
माझ्या महाराष्ट्रात आहेत शूरवीर किसान व जवान यांचा आहे मला गर्व
1मे 1960 रोजी झाली संयुक्त महाराष्ट्रची गर्जना
त्याच बरोबर सर्व कामगार साजरा करे कामगार दिन
संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी 107 लोकांनी दिले बलिदान
1मे रोजी 107 हुतात्म्यांचे केले जाते स्मरण
12 तास काम न करण्यासाठी केले कामगारांनी आंदोलन
आंदोलनानंतर केले कामगारांनी 8 तास काम आणि त्यांना भेटली रविवारी सुट्टी
महाराष्टातील 36 जिल्ह्यात आहे महाराष्ट्राचा करतात जयजय कार
विठ्ठल रखुमाई यांची कृपा महाराष्ट्रा वरी
महाराष्ट्राचे सर्व गड किल्ले सांगतात शिवरायांचे धडे
येथे अभिमानाने गातात पोवाडे
1 मे ला महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस
आपण सगळे मिळून आनंदात साजरा करू
महाराष्ट्रा व कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏
