हिरव्या निसर्गाने नटलेला भारत देश माझा
हिरव्या निसर्गाने नटलेला भारत देश माझा
1 min
11
हिरव्या निसर्गाने नटलेला भारत देश माझा
हिरव्या निसर्गाने नटलेला भारत देश माझा
हिरवी हिरवी झाडे आहेत
हिरव्या झाडांसाठी पाणी वाचवायचे आहे
झाडांनी मिळतो आपल्याला प्राण
म्हणून झाडे लावून करा देशाला छान
झाडे तोडून नका करू देशाचा नाश
झाडे लावून वाढवा देशाचा मान.
झाडे, पाणी सर्व करतात देशाला छान
झाडे कापून का करायचा देशाचा विनाश
झाडे लावून आणि पाणी वाचवून
करूया देशाला छान छान
हिरव्या निसर्गाने नटलेला भारत देश माझा
हिरव्या निसर्गाने नटलेला भारत देश माझा
