ती आहे
ती आहे
1 min
81
👧ती ती आहे म्हणून हे 🌏 जग आहे
ती आहे म्हणून जन्म आहे
ती आहे म्हणून घर आहे
ती आहे म्हणून पिल्ले आहेत
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत
ती मुलगी,आई, बहिण,मावशी, आत्या ,पत्नी आहे ती आहेम्हणून जिवन आहे ती स्त्री आहे
ती शक्ति आहे ती काली आहे ती दुर्गा आहे
ती नसेल तर सगळ व्यर्थ आहे
ती च्या आणि तिच्या असण्या मुळेच खरा जीवनाला अर्थ आहे
Happy women's day
