STORYMIRROR

Krutika Shinde

Romance Others

3  

Krutika Shinde

Romance Others

माझी आई

माझी आई

1 min
80

माझी आई

माझी आई


मी तिची लाडूबाई

आई ला आवडते दूधा वरची साई


आई बोलती दूध पी कपभर

मग घेईल कडेवर


आई तूच माझा श्वास

आई तुच माझा ध्यास


साधी भोळी माझी आई

आई विना मला करमत नाही


आई माझी खुप हौशी

खाऊ देते प्रत्येक दिवशी 

खाऊ चा डबा कसा गोल गोल

त्यात लाडू कसे गोड गोड 

आई माझी खुप गोड गोड..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance