STORYMIRROR

Krutika Shinde

Others

4.5  

Krutika Shinde

Others

माझ्या महाराज्यांचा छावा

माझ्या महाराज्यांचा छावा

1 min
34

उगवला क्रांतीचा दिवस नवा

सन 14 may 1657 रायगडावर जन्मला शिवबांचा छावा


औरंग्याला शिवबांना करायचे कैद, बोलावले त्याने आग्र्याला  त्याच्या जवळ 1666  रोजी काढला आग्र्यातून महाराजांनी पळ


सन 3 April 1680 रोजी महाराजांनी घेतला शेवटचा श्वास

राजाराम बसणार सिंहासनावर होता सोयराबाईंचा विश्वास


हंबीरराव मोहितेनी केला ह्या छाव्याचा छत्रपती म्हणून स्वीकार

सन 1681 रोजी झाला छत्रपती संभाजी महाराज म्हणून जय जयकार


मोहम्मद अकबर होता औरंग्याचा पोरगा

त्याच्या बाबांनच्या विरोधात होता बंडखोर हा

संभाजी महाराजांना देतो हा पाठिंबा



शंभू महाराजां बरोबर घेतला त्यानी आश्रय

ह्या छाव्याला संपवण्यासाठी आला महाराष्ट्रात औरंग्या


छाव्याला संपविण्यासाठी औरंग्या बरोबर शिर्के बंधू त्या

नखा शिवाय असतो कसा वाघ


याच विचाराने काढले ह्या छाव्याचे नख, आता विजणार भगवी आग

कसे बघणार भगवे स्वराज्याचे उन


असा विचार करून, त्याने काढले ह्या छाव्याचे नयन

मग औरंग्याने काढली जीभ

ह्या छाव्याचे मरणाला हास्य बघून गप्प नाही बसला औरंगजेब


रोज औरंग्या करे तुकडे करुनी छाव्याचे शरीर अव्य

छाव्याचे हसत हसत मरण बघून औरंग्या नवल होय


तुळापुरच्या इंद्रायणी नदी काठी

छाव्याला अग्नी दर्शन घेण्यासाठी जमले सर्व मराठी


हिंदवी स्वराज्यासाठी लढा देऊन, घेतला बलिदान

मराठा माणूस कमी नाही, दिला मुघलाईला अहवान


औरंग विसरू शकला नाही त्याचे स्मरण

आले त्याला दुःखाचे मरन 


         🔀®️🔱✝️ℹ️🔀⛎


साहित्याला गुण द्या
लॉग इन