STORYMIRROR

Krutika Shinde

Others

3  

Krutika Shinde

Others

माझा वाई सातारा

माझा वाई सातारा

1 min
52

माझ्या गावाचे नाव वाई

वाई तुन संथ वाहते कृष्णामाई


वाई ला आहे महाबळेश्वर ची ओढ

सातारी कंदी पेढे गोड गोड


ढोल्या गणपती ला देतो आपण सदैव मान

कारण त्याचा आहे आपल्यावर सदैव आशीर्वाद


वाई मध्ये पुण्याई

वाई मध्ये काळूबाई


वाई मध्ये सातारा साताऱ्या मधील कास पठार

कास पठारावर रंगीबेरंगी फुले छान

फुलांवर ती बागडतात रंगीबेरंगी फुलपाखरे छान


म्हणून कृतिका ला आवडते वाई सातारा फार फार फार

अणि आम्ही वाईकर असल्याचा आहे आम्हाला फार अभिमान


साहित्याला गुण द्या
लॉग इन