भावनांचे अश्रू
भावनांचे अश्रू
1 min
18
आपल्या डोळ्यातले पाणी आपल्यालाच पुसायचे असते
काही झाले तरी तोंडावर हसू आणायचे असते
मनावर दगड ठेवून पुढे चालायचे असते
भोळ्या भाबड्या मनाला थोडे सावरयचे असते
थोडा मोकळा श्वास घेऊन पुढे पुढे चालत रहायचे असते
अबोल शब्दांना भावनान मध्ये व्यक्त होऊ दया यचे असते
किती आली संकटे तरी डगमगायचे नसते
त्या संकटान वर मात करून नवीन आशा नवीन दिवस
नवीन उमेद घेऊन एक नवीन सोनेरी दिवस घेऊन जगायचे असते ....!
