STORYMIRROR

Krutika Shinde

Others

3  

Krutika Shinde

Others

देशाची शक्ती

देशाची शक्ती

1 min
197

देशाची शक्ती मनाची शक्ती

आहे भारतमाता ची भक्ती.


देशाचा तिरंगा आहे आमची शान

कारण तिरंगा आहे आमची जान.


आम्ही लावतो तिरंगा

कारण अम्हाला आहे आभिमान.


करुया या देशाला छान

आणि वाढवू देशाची शान.


करुया देशाचे चांगले काम

देशाला नेहुया ऊंच शिखरावर छान .



साहित्याला गुण द्या
लॉग इन