STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

श्रावण बरसला

श्रावण बरसला

1 min
13.6K


ढगांचा गडगडाट

विजेचा कडकडाट

गारठलेल्या संध्याकाळी

हिरवी चिंब पायवाट

कोण धडपडतोय

कोण कोणाला सावरतोय

कोण सखीचा हात हातात घेत

मनातल्या मनात बावरतो

बरसणाऱ्या धारांमध्ये

कोण शोधतोय हरवलेले क्षण

कोणी पावसात रडून हलके करतोय

आपले मन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance