STORYMIRROR

Savita Jadhav

Action Inspirational

3  

Savita Jadhav

Action Inspirational

शोध सुखाचा

शोध सुखाचा

1 min
422

सुखाचा शोध घेताना

दु:खाचे काटे टोचत गेले

नाही डगमगली तरीही

धैर्याने पदर खोचत गेले


तुटला आधार कुंकवाचा

जगाच्या नजरेत खूपत गेले

माझी मी एकटी खंबीरपणे

संकटाशी दोन हात करत गेले



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action