kalpana dhage
Action
साधी भोळी राहणी
नजरेतून पाहणी
नाही कशाचा ध्यास
हीच जीवा आस ।
न साधे हीत
हेच मनोमीत
सौख्य मिळेना
कशाचे कशात ।
नवदुर्गा
नागपंचमी
श्रावण सरी
संकल्प वर्ष
मन पाखरू
हिवाळा ऋतु
चाहुल
पाऊस
प्रार्थना