सहलीचा प्लॅनच फसला
सहलीचा प्लॅनच फसला
स्वप्न बघितले सहलीचे
प्लॅनिंग केले खूप
कुठे जायचे
कसे जायचे
केंव्हा जायचे
कोणा सोबत जायचे!!
तयारी झाली सहलीची
पाहिजे होती तशीच
घरातून बाहेर पडताना
माशी काय शिंकली
गपगुमान घरातच थांबला
सहलीचा प्लॅनच फसला!!
स्वप्न बघितले सहलीचे
प्लॅनिंग केले खूप
कुठे जायचे
कसे जायचे
केंव्हा जायचे
कोणा सोबत जायचे!!
तयारी झाली सहलीची
पाहिजे होती तशीच
घरातून बाहेर पडताना
माशी काय शिंकली
गपगुमान घरातच थांबला
सहलीचा प्लॅनच फसला!!