STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

सहल

सहल

1 min
121

चल डार्लिंग काय बोलतेस 

आज आपण सहल करूया 

निसर्गरम्य ठिकाणी जाऊन 

हातात आपण हात धरूया || 0 ||


जीवनाच्या टेन्शन पासून 

थोडं तरी अलग होऊ 

सारं मागे टाकून जरा 

ताणापासून विलग होऊ 

स्टे करू एक आठवडा 

मनसोक्त जीवन जगूया 

निसर्गरम्य ठिकाणी जाऊन 

हातात आपण हात धरूया || 1 ||


कधीतरी स्वतःसाठी 

जगायची इच्छा आहे 

असा तर आपल्यामागे 

समस्यांचा पिच्छा आहे 

एकांतात राहून आपण 

जीवनात नवे रंग भरुया 

निसर्गरम्य ठिकाणी जाऊन 

हातात आपण हात धरूया || 2 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance