STORYMIRROR

Sagar Nadgouda

Classics

4  

Sagar Nadgouda

Classics

शेतकऱ्याची व्यथा

शेतकऱ्याची व्यथा

1 min
337

शेतकरी माझा बाप

सोसतोय साऱ्यांचे ताप


भोगतोय नशिबाचे भोग

त्याला शेतात राबण्याचा रे रोग


याच्या जगण्याची वेगळीच रे रीत

 मातीशी त्याची रे प्रीत


सोसण्या उन्हाचा तडखा

 डोक्याला बांधतो रे फडका


आली नैसर्गिक आपत्ती

झाली त्याच्या स्वप्नांची रे माती


नाही याला BP आणि शुगर

याला फक्त काळजीचा घोर


नातं याच मातीशी

पण या वेळेस निसर्ग नाही साथीशी


सोडतो जमिनीवर भार

याला नाही कोणाचा आधार


 नुकसान भरपाई लिंक नाही केली खात्याशी

 कागदपत्र जमा करत बसलाय सरकारी नात्याशी

असं दुःख आहे माझ्या शेतकऱ्याच्या वाट्याशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics